आपण पितो …. पण का..??

मद्य सेवन हे आपल्या जीवनशैली चा एक अविभाज्य घटक बनला आहे . मद्य पिण्यासाठी आपल्याला फक्त बहाणा पाहिजे असतो .. आज काय तर मैत्रीण सोडून गेली , नौकरी लागली , मित्र खूप दिवसांनी भेटला , एकटा वाटतेय अशी बरेच करणे असतात आपल्या कडे.. काही क्षण सुखाचे असतात तर काही दुःखाचे .

भारताबद्दल बोलायचे झाले तर , एका सर्वेनुसार मागील ७ वर्श्यामध्ये दारू पिण्याचे प्रमाण हे ३८ % ने वाढले आहे. हीच काहीशी स्थिती संपूर्ण जगाची आहे , १९९० ते २०१७ या कालावधी मध्ये दारू पिण्याऱ्यांच्या संख्येत ७०% ने वाढ झाली आहे आणि युवा वर्ग या मध्ये अग्रेसर आहे. याच सर्वेनुसर असे ही भाकित केले आहे की २०३० पर्यंत जगातील ५०% युवावर्ग हे मद्य सेवन करत असेल.

आपण भारतीय जरा जास्तच नाही तर खूप भयंकर पद्धतीने दारू सेवन करतो आणि व्यसनी होवून जातो.
मद्य सेवन हे मुळीच वाईट नाही हे , अपल्या कडे एक म्हण आहे ‘ अती तिथे माती ‘ मग ती कोणतीही गोष्ट असुदे तसेच दारूच पण आहे .
कधी बसून विचार केलात की आपण नेमके का पितो ..? काय पितो ? किती अल्कोहोल च प्रमाण आहे ? चव कशी आहे ? याचे शरीरावर काय परिणाम आहेत ?
नाही ना ?
यासाठीच आम्ही येत आहोत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेवून तुम्हाला दारू विषयी मार्गदर्शन करण्यासाठी…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s