आपण पितो …. पण का..??

मद्य सेवन हे आपल्या जीवनशैली चा एक अविभाज्य घटक बनला आहे . मद्य पिण्यासाठी आपल्याला फक्त बहाणा पाहिजे असतो .. आज काय तर मैत्रीण सोडून गेली , नौकरी लागली , मित्र खूप दिवसांनी भेटला , एकटा वाटतेय अशी बरेच करणे असतात आपल्या कडे.. काही क्षण सुखाचे असतात तर काही दुःखाचे . भारताबद्दल बोलायचे झाले तर … Continue reading आपण पितो …. पण का..??